April 15, 2025 10:51 AM
बीड – आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी चार जणांच्या टोळीला अटक
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात सुरू असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल चार जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्...