September 11, 2024 1:56 PM September 11, 2024 1:56 PM
6
४५ व्या FIDE बुद्धीबळ ऑलिम्पियाडला हंगेरीमधे सुरुवात
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे आजपासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या वतीने ४५वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा सुरु होत आहे. या १२-दिवसांच्या द्वैवार्षिक स्पर्धेत १,८०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये खुल्या गटात १९३ राष्ट्रीय संघांनी नोंदणी केली असून महिला गटात 181 संघ सहभागी होणार आहेत. अमेरिके-पाठोपाठ भारत खुल्या विभागात, द्वितीय मानांकित संघ म्हणून प्रवेश करेल. महिला विभागात, भारताच्या द्रोणवल्ली हरिकासारखी सक्षम बुद्धिबळपटू खेळणार आहे. भारताची नवी ग्रँडमास्टर आर. वैशाली ही ...