August 19, 2024 6:54 PM August 19, 2024 6:54 PM
11
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचं वितरण आज अहमदनगरमधे करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष रविंद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्काराचं हे ३४ वे वर्ष असून, यंदा जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कानपूर इथले स...