June 18, 2024 3:24 PM June 18, 2024 3:24 PM
13
चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान
चित्रपटांमधल्या योगदानाबद्दल चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार’ मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. ७व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटांमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं.