July 10, 2024 6:53 PM July 10, 2024 6:53 PM
4
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा रत्नागिरीत नागरी सत्कार
कोकणातील नैसर्गिक उत्पादनांच्या आधारे इथलं उद्योग वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची माझी तयारी आहे. या उद्योगांबरोबरच रिफायनरीसारखे उद्योगही इथं यायला हवेत, असं प्रतिपादन रत्नागिरी-सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केलं. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा नागरी सत्कार आज रत्नागिरीत झाला. त्या कार्यक्रमात राणे बोलत होते. रिफायनरीसारखे उद्योग देशात अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे काही दुष्परिणाम होत नाहीत, असं सांगतानाच कारखान्यांना विरोध करायला कोणी आलं, तर त्यांच्या विरोधात मी ...