November 9, 2024 4:25 PM November 9, 2024 4:25 PM
23
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली दीक्षाभूमीला भेट
महाराष्ट्र याआधी न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखलं जात असे. मात्र महायुतीचं सरकार आल्यावर इतली प्रशासन व्यवस्था कोलमडली अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असून महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणण्यासाठी ही निवडणूक आहे, असंही खर्गे म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी योजना, आरोग्य विमा, मोफत प्रवास अशा लोककल्याणकारी योजना राबवू असं आश...