October 12, 2024 8:12 PM October 12, 2024 8:12 PM

views 4

महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दसरा मेळावे सुरु

आझाद मैदानावर आज भरलेला शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा असून दोन वर्षांच्या मोजक्या कालावधीत आपलं सरकार लाडकं सरकार झालं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना दिली. खऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होऊ लागला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्ही उठाव केला. तो केला नसता तर महाराष्ट्र अनेक वर्षं मागे गेला असता, अशी टीका त्यांनी केली.  आगामी निवडणुकीत आमचं सरकार निवडून येईल आणि त्यानंतर महायुती सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढून आम्ही दोषींवर कार...