February 6, 2025 7:20 PM February 6, 2025 7:20 PM
12
ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन
ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येतील. स्थापत्य अभियंता असलेले संझगिरी, मुंबई महानगरपालिकेतून मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले होते. १९८० पासून त्यांनी विविध वृत्तपत्रातून क्रीडाविषयक लेखन केलं. सलग ११ विश्वचषकांचं वार्तांकन करणारे ते एकमेव पत्रकार मानले जातात. त्यात कपिल दे...