November 6, 2024 1:48 PM November 6, 2024 1:48 PM
4
मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात १० जंगली हत्तींचा मृत्यू
मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात १० जंगली हत्तींचा मृत्यू झाला होता. हत्तींनी मोठ्या प्रमाणात खराब झालेली कोडो वनस्पती खाल्ल्यानं त्यांचा मृत्यु झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. नमुन्यांमध्ये सायक्लोपियाझोनिक आम्ल आढळून आलं असल्याचं वनसंरक्षक अधिकार्यांनी सांगितलं.