October 2, 2024 3:53 PM October 2, 2024 3:53 PM

views 7

ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर

यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक, आणि ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर झाली आहेत. यशवंतराव चव्हाण केंद्राच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. पाच ज्येष्ठ नागरिक आणि एका ज्येष्ठ नागरिक संघाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यात ठाण्याच्या विजया शिंदे, बीडच्या कमल बारुळे, पुण्याचे ज्ञानेश्वर खरात, कोल्हापूरचे सोमनाथ गवस, अकोल्याचे विनायक बोराळे यांना वैयक्तिक, तर जळगावच्या ज्...