डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 10, 2024 5:00 PM | Table Tennis

printer

भारताच्या सिंद्रेला दासने इटलीतील WTT यूथ कंटेंडर स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावलं

क्रीडा जगतात, सध्या भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळप्रकारांत घवघवीत यश मिळवत आहेत. इटलीत आयोजित टेबल टेनिसच्या डब्ल्यू.टी.टी. यूथ कंटेंडर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंड्रेला दास हिनं पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरीत सिंड्रेलानं प्रस्तिस्पर्धी असणाऱ्या भारताच्याच दिव्यांशी भौमिकला पराभूत करुन हे यश मिळवलं.

 

यासह, ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं आयोजित न्यु साउथ वेल्स स्क्वॅश खुल्या स्पर्धेत अनाहत सिंह हिनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. तर, भारताच्या पंकज अडवाणीनं कतारच्या दोहा इथं झालेल्या जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेचं अठ्ठावीसवेळा विजेतेपद पटकावलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.