डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 22, 2024 5:58 PM | Swachhata Hi Seva

printer

नांदेड महानगरपालिकेतर्फे गोदावरी नदीघाटावर स्वच्छता मोहीम

‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत नांदेड महानगरपालिकेने गोदावरी नदीघाटावर आज स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता मोहिमेत शहरातल्या अनेक महाविद्यालयातल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महानगरपालिका प्रशासनाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या आवाहनाला  नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळपास ३३ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन पालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आलं. तसंच ३५ मॅट्रिक टन निर्माल्य गोळा करण्यात आलं. यातून गांडूळ खत तयार करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.