ग्रामीण स्वच्छ भारत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत परभणी जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता सेवा अभियान राबवलं जाणार आहे. या उपक्रमात सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसंच शासकीय विभागांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा परभणी जिल्हा परिषदेनं केलं आहे.
Site Admin | September 15, 2025 8:15 PM | Swachhata Hi Seva
परभणीत स्वच्छता सेवा अभियानाचं आयोजन
