अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आर्यभट्ट गॅलरीचं उद्घाटन

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज नवी दिल्ली इथल्या नेहरू तारांगणात आर्यभट्ट राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, आर्यभट्ट गॅलरीचं  उद्घाटन केलं. देशाच्या युवा पिढीला उत्सुकता जोपासण्यासाठी आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. देशाची स्वप्नं अत्यंत महत्वाकांक्षी आहेत, त्यामुळे  लोकांची स्वप्न प्रत्यक्षात उतरायला मदत मिळेल असं ते म्हणाले.