डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता, तो सभागृहाने आवाजी मतदानानं मंजूर केला.

 

त्यानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित झालं असून आता सायंकाळी राज्यपालांच्या अभिभाषणाने कामकाज पुन्हा सुरू होईल. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आता विरोधी पक्षाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते म्हणाले…