राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानानं अद्ययावत केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.