डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 14, 2025 7:27 PM | ST Bus

printer

एसटीचं खाजगीकरण होणार नाही – प्रताप सरनाईक

एसटीचं खाजगीकरण कदापि होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. मुंबईतल्या परळ बसस्थानकात एसटी कर्मचारी आणि प्रवाशांसाठी जलशीतकाचे लोकार्पणाच्या कार्यक्रमात सरनाईक बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा