December 27, 2024 7:57 PM | srinagar snowfall

printer

जम्मू आणि काश्मीरमधल्या विविध भागात बर्फवृष्टीला सुरूवात

जम्मू आणि काश्मीरमधल्या विविध भागात आज दुपारी बर्फवृष्टीला  सुरूवात  झाली. श्रीनगरमधली  या मोसमातली  ही पहिलीच  बर्फवृष्टी आहे. मुघल रोडवरील वाहतूक  जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आली आहे. या शिवाय शोपियान, कुलगाम, कोकरनाग, पहलगाम आणि दक्षिण काश्मीरमधील काही भागातही  बर्फवृष्टीला सुरुवात  झाली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.