लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून श्रीलंकेचे माजी मंत्री शशिंद्र राजपक्षे यांना कोलंबो इथल्या त्यांच्या राहत्या घरातून आज सकाळी अटक करण्यात आली .९ मे २ हजार २२ या दिवशी श्रीलंकेत निदर्शनं करण्यात आली,त्यामध्ये एका इमारतीचं नुकसान झालं होतं.त्याच्या नुकसान भरपाईची मागणी वादग्रस्त ठरली होती,त्यात राजपक्षे यांचा हात असल्याचा संशय आहे.
Site Admin | August 6, 2025 7:13 PM | SRILANKA
श्रीलंकेचे माजी मंत्री शशिंद्र राजपक्षे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक
