कझाकस्तान इथं सुरू अकलेल्या 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इलावेनिल वलारिवन, शांभवी क्षीरसागर, नरेन प्रणव यांनी दुसरे सुवर्ण पदक मिळवले.
भारताने दहा मीटर नेमबाजी प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले, त्यामुळे सुवर्णपदकांची संख्या 23 वर पोहोचली असून भारताने 8 रौप्य, 10 कास्य पदकासह 41 पदके मिळवून भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.