डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

SpaDeX Mission: अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी

इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वीरीत्या करण्यात आली. गेल्या ३० डिसेम्बरला पी एस एल वी – सी सिक्सटी मोहिमेनंतर स्पेडेक्स अंतर्गत उपग्रहांची जोडणी १६ जानेवारीला पहिल्यांदा करण्यात आली होती तर १३ मार्च रोजी ते यशस्वीपणे वेगळे करण्यात आले होते. यापुढचे प्रयोग येत्या दोन आठवड्यांत केले जाणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.