डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सोलापूर-मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्टपासून सुरु होणार

सोलापूर-मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्टपासून सुरु होईल असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. सोलापूर विमानतळावर सोलापूर – गोवा विमानसेवेचं उद्घाटन आज मोहोळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सोलापूरहून बंगळुरू, तिरुपती आणि हैद्राबाद इथंही विमानसेवा लौकरच सुरु होईल, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खराब हवामानामुळे विमानाने या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा