सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ एमआयडीसीत वर्षानुवर्षे भूखंड पडीक ठेवत त्यावर उद्योग न उभारलेल्या भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. कुडाळ एमआयडीसी इंडस्टीज असोसिएशनतर्फे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Site Admin | November 8, 2025 7:07 PM | Kudal MIDC | Sindhudurga
कुडाळ MIDCमध्ये पडीक भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस