नाशिक इथे २०२७मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व पायाभूत सुविधांची कामं दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कुंभमेळ्याच्या प्रचार प्रसिध्दीसाठी ‘डिजिटल कुंभ’ ही संकल्पना राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
Site Admin | October 4, 2025 8:09 PM
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व पायाभूत सुविधांची कामं दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करावीत-मुख्यमंत्री
