भारतीय नौदलानं उद्या नवी दिल्लीत एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. जहाजबांधणीद्वारे राष्ट्रबांधणी या विषयावर होणाऱ्या या चर्चासत्रात सरकारी विभाग , भारतीय नौदल, शिपयार्ड, उद्योग, वर्गीकरण संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात जहाजबांधणीशी संबंधित विविध धोरणात्मक पैलूंवर तसंच जागतिक पातळीवर राबविल्या जाणाऱ्या भविष्यकालीन तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात येणार आहे.
Site Admin | July 22, 2025 7:35 PM | Indian Army | Shipbuilding Seminar
भारतीय नौदलाचं उद्या एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन
