माजी प्रधानमंत्री शेख हसीना आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात मानवी हक्काचं उल्लंघन झाल्या प्रकरणी दाखल झालेल्या दोन खटल्यांवर निर्णय जाहीर

बांगलादेशमधलं आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण उद्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात मानवी हक्काचं उल्लंघन झाल्या प्रकरणी दाखल झालेल्या दोन खटल्यांवर निर्णय जाहीर करणार आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
बांगलादेशातल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्या जाहीर होणाऱ्या निकालाचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.