डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 21, 2025 7:48 PM

printer

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५५७ अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ५५७ अंकांची वाढ झाली, आणि तो ७६ हजार ९०६ अंकांवर बंद झाला.

 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६० अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ३५० अंकांवर बंद झाला.