September 15, 2025 8:17 PM | Seva Pakhwada

printer

Satara : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स शासनाच्या योजनांचा प्रसार करण्याचं आवाहन

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी आपल्या कल्पकतेमधून शासनाच्या विविध योजनांचा आपापल्या प्लॅटफार्मवरुन प्रसार करावा, असं आवाहन साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. नागरिक समाज माध्यमांकडे जास्त आकर्षीत झालेले दिसत असल्यानं दिलेल्या मजकूराचा अर्थ न बदलता नागरिकांना समजेल अशा भाषेत सोशल मीडियावर प्रसारित करावा.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.