सोलापूर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. या सेवा पंधरवड्यांतर्गत अनेक गावातली पाणंद, शिवार, शेतरस्ते, पायवाटांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी सातबाऱ्यावर करण्यात येतील. ज्या गावांना स्मशानभूमी नाहीत, तिथे त्या तयार करण्यात येतील. तसंच जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध नोंदी या पंधरवड्यात घेतल्या जाणार आहेत.
Site Admin | September 19, 2025 7:18 PM | Seva Pakhwada | Solapur
Seva Pakhwada: सालोपुरात नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
