डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचा ८१ हजार ५८८ अंकांचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज सुरुवातीच्या सत्रात ८१ हजार ५८८ अंकांचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला, मात्र जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर तो १६७ अंकांनी घसरला आणि ८१ हजार १७७ अंकांवर आला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं देखील सुरुवातीच्या सत्रात २४ हजार ८५५ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला, मात्र त्यानंतर तो ७३ अंकांनी कमकुवत होत २४ हजार ७२८ अंकांवर घसरला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.