डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील यांचं रविवारी नाशिक इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी स्तंभलेखन, संपादन, बालकांसाठी लेखन, संतचरित्र या क्षेत्रात योगदान दिलं आहे. अनुष्टुभ या नियतकालिकाचे ते संपादक होते. वि. वा. शिरवाडकर यांच्या ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचं संपादन पाटील यांनी केलं आहे.त्यांचं ओल अंतरीची या आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.