डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मिफ महोत्सवात ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र

मुंबईत सुरु असलेल्या १८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र झालं. दिग्दर्शक टी. एस. नागभरण यांची मुलाखत डी. रामकृष्णन यांनी घेतली.

 

याशिवाय ‘माहितीपटांमधलं निर्मितीमधून महिलांचं भावविश्व’ या विषयावरही चर्चा सत्र झालं. याशिवाय विविध माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट आज दाखवले जाणार आहेत.