म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा आणि देखभाल शुल्क, मध्यस्थ शुल्कावर मर्यादा आणणाऱ्या सुधारणा सेबीनं आज जाहीर केल्या. नव्या आर्थिक वर्षापासून हे नियम लागू होतील. याशिवाय शेअर ब्रोकरच्या नियमावलीत सुधारणाही सेबीच्या संचालक मंडळानं मंजूर केल्याचं सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी आज जाहीर केलं. आयपीओ संदर्भातल्या सुधारणा, तसंच सेबीच्या अधिकारी आणि संचालक मंडळासाठी सुधारित नियमावलीला सुद्धा संचालक मंडळानं मान्यता दिली.
Site Admin | December 17, 2025 8:27 PM | SEBI
म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा