August 10, 2024 4:03 PM | Samsung

printer

सॅमसंगसाठी भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ

सॅमसंगसाठी भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ असल्याचं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे  मुख्य कार्यकारी अधिकारी जोंग- ही यांनी सांगितलं आहे. सॅमसंगच्या नोएडा इथल्या कारखान्याला जोंग – ही यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. भारतात गुंतवणूक करणारी सॅमसंग ही पहिली कंपनी असून नोएडा इथली आमची कंपनी जगातली सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून नावारुपाला आल्याचं जोंग यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.