डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

यंदाचे बाल साहित्य पुरस्कार येत्या १४ तारखेला नवी दिल्लीत

साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारे  यंदाचे बाल  साहित्य पुरस्कार येत्या १४ तारखेला नवी दिल्लीत प्रदान करण्यात येतील. मुलांसाठीच्या साहित्यासाठी देण्यात येणारे हे पुरस्कार यंदा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते देण्यात येतील. ५० हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठीत सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळणार आहे.