August 26, 2024 8:47 PM

printer

सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताचा बांगलादेशाकडून पराभव

दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत आज भारतीय संघाला बांगलादेशाकडून पराभव पत्करावा लागला. नेपाळमधे काठमांडू इथं या स्पर्धेचा अंतिम सामना झाला. 

हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.