युक्रेनच्या भूभागावर लष्करी कारवाई करुन लवकरच ताबा मिळवू असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यक्त केला आहे. चालू वर्षअखेरपर्यंत रशियन फौजा ही कारवाई करतील, असं ते म्हणाले. मॉस्कोमध्ये वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
Site Admin | December 19, 2025 8:22 PM
युक्रेनच्या भूभागावर लष्करी कारवाई करुन लवकरच ताबा मिळवू-व्लादिमीर पुतीन