डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रशिया आणि युक्रेनकडून प्रत्येकी ३९० कैदी मुक्त

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आतापर्यंत प्रत्येकी ३९० कैद्यांना मुक्त केलं आहे. या युद्धात कैद्यांची ही  सर्वात मोठी सुटका मानली जात आहे. इस्तंबूल इथं दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर एक सामंज्यस्य करार झाला असून आगामी काळात दोन्ही देशांकडून आणखी काही कैद्यांची सुटका होणार असल्याची शक्यता आहे.

 

सुटका केलेल्या युक्रेनियन कैद्यांना उत्तर चेर्रनिव्हिव्ह इथल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर रशियाचे सुटका केलेले कैदी सध्या बेलारुसमध्ये असून त्यांना रशियामध्ये हलवण्यापूर्वी वैद्यकीय सहकार्य पुरवण्यात येत आहे. परस्पर देशांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान सुमारे हजार कैद्यांची सुटका करण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.