रशियाच्या कामचातका द्वीपकल्पाच्या आसपासच्या समुद्रात भूकंपाचे धक्के

रशियाच्या कामचातका द्वीपकल्पाच्या आसपासच्या समुद्रात आज पाच वेळा भूकंपाचे धक्के बसल्याचं अमेरिकेच्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षण केंद्राने म्हटलं आहे. सगळ्यात मोठ्या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७ पूर्णांक ४ दशांश इतकी होती. या भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं प्रशांत त्सुनामी सूचना केंद्राने म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.