राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. पीडित महिलांनी आणि विद्यार्थिनीनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवावेत असं आवाहन यावेळी चाकणकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
Site Admin | July 19, 2025 3:50 PM | Hingoli
रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला दिली भेट
