January 6, 2026 12:58 PM | Delcy-Rodriguez

printer

व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रीग्ज यांनी पदभार स्वीकारला

व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रीग्ज यांनी काल पदभार स्वीकारला. नॅशलन ऍसेम्ब्लीचे नेते आणि डेल्सी यांचे बंधू जॉर्ज रॉड्रीग्ज यांनी त्यांना पदाची शपथ दिली. निकोलस मादुरो यांच्यासोबत डेल्सी यांनी  उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं आहे. तसंच २०१४ ते २०१७ दरम्यान त्या व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या.