अमेरिकेचे रॉबर्ट प्रिवोस्ट यांची नवे पोप म्हणून निवड

अमेरिकेचे रॉबर्ट फ्रांसिस प्रिवोस्ट यांची नवे पोप म्हणून निवड झाली आहे. कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पोप बनलेले ते पहिले अमेरिकन व्यक्ती आहेत. नवे पोप लियो चौदावे या नावाने ओळखले जातील. काल सिस्टीन चॅपेलमध्ये झालेल्या मतदानानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.