January 22, 2026 8:34 PM

printer

यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात गणेशोत्सवावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवावर आधारित राज्याचा चित्ररथ कर्तव्यपथावरच्या संचलनात सहभागी होणार आहे. ‘आत्मनिर्भरतेचे प्रतीक – गणेशोत्सव’ अशी या चित्ररथाची संकल्पना आहे. ढोल वाजवणारी महिला, गणपती साकारणारा मुर्तीकार, विसर्जनासाठी निघालेले गणेशभक्त आणि अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती या चित्ररथात आहे. यंदा एकूण १७ राज्य आणि १३ मंत्रालयांचे एकूण ३० चित्ररथ या संचलनात सहभागी होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.