हवाई दलाचे प्रमुख अमर प्रीत सिंग यांचा राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात सहभाग

हवाई दलाचे प्रमुख अमर प्रीत सिंग यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात सहभाग घेतला. छात्रसेना देशाला एकसंध ठेवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी त्यांनी तरुणांना छात्रसेनेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.