स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, राष्ट्रीय एकतेचे प्रतिक, मजबूत भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथी निमित्त नमन करत असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात आदरांजली वाहताना म्हटलं आहे.
Site Admin | December 15, 2025 1:36 PM
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली