May 8, 2025 3:04 PM

printer

RBI ची नियामक चौकट जाहीर

रिझर्व्ह बँकेच्या प्रक्रियेच्या नियमनाचं प्रमाणीकरण करण्यासाठी एक नियामक चौकट जाहीर करण्यात आली आहे.  या नियामक चौकटीमधे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेले निर्देश, मार्गदर्शक तत्त्वं, सूचना,  आदेश, धोरणं यांचा समावेश असेल.

 

नव्या नियामक चौकटीनुसार  नियमांचा मसुदा निवेदनासह रिझर्व्ह बँकेच्या www.rbi.org.in या संकेतस्थळावर  प्रकाशित करावा लागणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आरबीआयला नियामक चौकटींचा आढावा घ्यावा लागणार आहे.