डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 1, 2025 9:11 PM | Ramazan

printer

रमजानच्या पवित्र महिन्याला उद्यापासून सुरुवात

रमझानच्या पवित्र महिन्याला देशात उद्यापासून सुरुवात होत आहे. महिनाभर रोजा अर्थात उपवास करण्याच्या महिन्याचा उद्या पहिला दिवस आहे. या संपूर्ण महिन्यात ‘तराविह’ ही रात्रीची विशेष प्रार्थना केली जाते. ‘ईद-ऊल-फित्र’ च्या माध्यमातून या महिन्याचा समारोप होतो. आखाती देशांमध्ये रमझानचा महिना आजपासून सुरु होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.