राज्यसभेतही काहीस समान चित्र पहायला मिळालं. विविध राजकीय पक्षांकडून १८ स्थगन प्रस्ताव मिळाले असून हे प्रस्ताव फेटाळले असल्याचं, उपसभापती हरिवंश यांनी सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. उपसभापतींनी शून्य प्रहर पुकारला, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी राज्यसभेचं कामकाज प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब केलं.
Site Admin | August 20, 2025 1:00 PM | Rajyasabha
राज्यसभेचं कामकाज दुपारी २ वाजपर्यंत तहकूब
