राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांची राज्यसभेतल्या पक्षांच्या गटनेत्यांसोबत बैठक

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेतल्या विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेतली. सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यादृष्टीनं कमीत कमी व्यत्यय आणि जास्तीत जास्त चर्चा कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. 

 

राज्यसभेचे सभागृहनेते जे. पी. नड्डा, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि एल. मुरूगन यांच्यासह रामदास आठवले, संजय राऊत, मिलिंद देवरा, फौजिया खान यांच्यासह इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.