राजस्थानमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्येही उष्णतेच्या लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.